कॉग्रेसच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी - dailysaisandhya

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, January 30, 2022

कॉग्रेसच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी



शिर्डी / प्रतिनिधी 

शिर्डी शहर राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. महात्मा गांधी यांच्या प्रातिमेचे पूजन करत अभिवादन करण्यात आले. यावेळी कॉग्रेसचे तालुका अध्यक्ष रावसाहेब बोठे,जिल्हाध्यक्ष डॉ. एकनाथराव गोंदकर,जिल्हा सरचिटणीस श्रीकांत मापारी, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्र निर्मळ, शिर्डी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक खंडू कोते आदी उपस्थित होते. युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड.अविनाश शेजवळ, युवक काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल कोते, उद्योग आघाडी अध्यक्ष गोविंद कोते, काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष समीर शेख,एनएसयुआय चे तालुकाध्यक्ष स्वराज त्रिभुवन,तालुका सेक्रेटरी उमेश शेजवळ, शिर्डी अध्यक्ष सौरभ हाडवळे, युवक काँग्रेस उपाध्यक्ष चंद्रभान पवार, नानासाहेब काटकर,रमेश बनकर,संदीप शेजवळ, रफिक कुरेशी, तात्याराम आल्हाट, किरण बोरुडे, राहुल गायकवाड, शारुख कुरेशी, फारुक कुरेशी, भिमराव शेजवळ, आदित्य शेजवळ आदी  पदाधिकारी उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages