राष्ट्रीय कॉग्रेस पक्षात विशाल अहिरे , शुभम गायकवाड सह युवकांचा जाहीर प्रवेश - dailysaisandhya

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, August 28, 2021

राष्ट्रीय कॉग्रेस पक्षात विशाल अहिरे , शुभम गायकवाड सह युवकांचा जाहीर प्रवेश


शिर्डी / प्रतिनिधी 
राष्ट्रीय कॉग्रेसचे शिर्डी शहराध्यक्ष साचिन चौगुले यांच्या उपस्थितीत शिर्डी येथील विशाल बाबासाहेब अहिरे , शुभम रविंद्र गायकवाड यांच्यासह युवकांनी कॉग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. गायकवाड वस्ती येथे पार पडलेल्या बैठकीत शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले , माजी नगरसेवक सुरेश आरणे,एडवोकेट अविनाश शेजवळ समीर शेख, गोविंद कोते , पापाभाई पठाण , अरबाज कादरी,मोहसिन सय्यद,  योहान गायकवाड,कृष्णा गायकवाड आदींसह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी शहराध्यक्ष सचिन चौगुले यांच्या उपस्थितीत विशाल बाबासाहेब अहिरे , शुभम रविंद्र गायकवाड , सचिन शशिकांत पंडित , पावलस दादा गायकवाड , रविंद्र गायकवाड , संदिप गायकवाड , अमन गायकवाड , प्रतिक आढाव , बापुसाहेब निकाळजे , सुशांत बिडे , निलेश तारडे , विजय इल्हे , विशाल उकांडे , साहिल दुनबळे , ईश्वर अहिरे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. 
वाढती महागाई आणि होरपळून निघालेली जनता यामुळे आता कॉग्रेस पक्षच आपल्याला सावरु शकतो तसेच सर्वसामान्य माणसाला बरोबर घेऊन चालणारा हा पक्ष असुन सर्व जाती धर्मातील बंधुत्व आणि समान न्याय देण्याचे काम कॉग्रेस पक्षाने केले आहे त्यामुळे या पक्षाची विचारधारा आणि कार्य हे आणखी गतीमान होण्यासाठी शिर्डी शहरात युवकांचे संघटन करुन पक्ष बळकट करण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे यावेळी नुतन प्रवेश केलेले विशाल अहिरे यांनी स्पष्ट केले

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages