मनसे चे शिर्डी शहराध्यक्ष विकास गोंदकर यांचा राजीनामा - dailysaisandhya

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, January 25, 2022

मनसे चे शिर्डी शहराध्यक्ष विकास गोंदकर यांचा राजीनामा



शिर्डी / प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिर्डी शहर अध्यक्ष विकास रमेश गोंदकर यांच्या पक्षाचा राजीनामा दिला असुन  प्रसिद्धीस दिलेल्या पञकात त्यांनी दि.२५/१/२०२२ पासुन माझ्या वैयक्तिक कारणांमुळे हा राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले आहे. शिर्डीतील राजकीय समीकरण आणि मनसेतील अंतर्गत वाद हे अनेकदा उघड होत असल्याने मनसे पक्षातील अनेक कार्येकर्त्यांमध्ये नाराजी दिसून येत असुन शिर्डी शहराध्यक्ष विकास गोंदकर यांचा अचानक राजीनाम्याची सध्या चर्चा होत आहे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages