घरात झाडांची मुळं जाऊन घरांचे नुकसान , रस्ताही उखडला , लक्ष्मीनगर मधील समस्या दूर करावी ग्रामस्थांचे नगरपंचायतला निवेदन - dailysaisandhya

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, August 17, 2021

घरात झाडांची मुळं जाऊन घरांचे नुकसान , रस्ताही उखडला , लक्ष्मीनगर मधील समस्या दूर करावी ग्रामस्थांचे नगरपंचायतला निवेदन

 

रुपेश पोपटे / शिर्डी 

शिर्डीतील लक्ष्मीनगर भागातील रहिवाशांच्या घरात शेजारी असलेल्या झाडांची मुळे जाऊन घरांचे नुकसान झाले आहे तर येथील रस्त्याही उखडला आहे..झाडांच्या फांद्या विद्युत तारेत अडकत असुन  झाडांच्या फांद्या काढाव्यात आणि येथील समस्या दूर करावी अशी मागणी रहिवाश्यांनी केलीआहे. नगरपंचायतचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांना याविषयी निवेदन देण्यात आले असुन लक्ष्मीनगर भागातील दोन ते तीन ठिकाणी अशी परिस्थिती असल्याने ग्रामस्थांच्या घरांचे मोठे नुकसान होत आहे तर पाऊस आणि वाऱ्यामुळे एखादी जिवीतहानी होऊ नये यासाठी येथील समस्या दूर करावी अशी निवेदनात मागणी केली आहे. सुरेश आरणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages