ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनाईजेशनचा 15 ऑगस्ट रोजी पद ग्रहण समारंभ श्रीरामपुर येथे संपन्न - dailysaisandhya

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, August 15, 2021

ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनाईजेशनचा 15 ऑगस्ट रोजी पद ग्रहण समारंभ श्रीरामपुर येथे संपन्न


ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनाईजेशन राष्ट्रीय अध्यक्ष माननीय *शब्बीर भाई अंसारी साहेब* यांच्या आदेशानुसार आज दिनांक 15 ऑगस्ट रोजी पद ग्रहण समारंभ श्रीरामपुर येथे श्रीरामपुर बक्कर कसाब जमात खाना येथे करण्यात आला. आजचे समरंभाचे अध्यक्ष *जफ़र भाई शाह* यांना करण्यात आले. ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी आर्गेनाईजेशन जिल्हा उपाध्यक्षपदी *इक़बाल काकर सर*, जिल्हा कार्याध्यक्ष *आरिफ कासम भाई कुरैशी*, जिल्हा संघटक *जाकिर भाई शाह*, जिल्हा सहसचिव *अजीज भाई अत्तार* , तालुका उपाध्यक्ष *फैयाज भाई मुलानी* , जिल्हा सचिव *इब्राहिम बागवान सर* यांची निवड करण्यात आली व त्यांना जिल्हा अध्यक्ष *हाजी फैयाज भाई बागवान* यांच्या हस्ते सर्व पदाधिकारांना नियुक्ति पत्र देण्यात आले. तसेच सर्व पदाधिकारी यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आली. या प्रसंगी श्रीरामपुर बक्कर कसाब व्यापारी फाउंडेशनचे उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते *युनुस भाई कुरैशी* यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमामध्ये सामाजिक कार्यकर्ते *तौफीक भाई शेख* , *शकील भाई बागवान, इरफ़ान शाह, सलीम भाई अत्तार, शकील शेख, फिरोज शेख, पापा अत्तार, राजू भाई कुरैशी* व सर्व सभासद आदि हजर होते. येणारे पाहुण्यांचे आभार *जाकिर भाई शाह* यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages