बेलापूरात हजरत गौसे आजम सेवा भावी संस्था फलकाचे अनावरण - dailysaisandhya

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, August 21, 2021

बेलापूरात हजरत गौसे आजम सेवा भावी संस्था फलकाचे अनावरण

 

अकबर शेख 

-----------

बेलापुर (प्रतिनिधी) - बेलापूर गांवात नुकतेच हजरत गौसे आजम सेवाभावी संस्थाची स्थापना करण्यात आली असून या संस्थेच्या फलकाचे उद्घाटन 

बेलापुरगांवचे सरपंच महेंद्र साळवी यांच्याहस्ते करण्यात आले,

यावेळी उपसरपंच अभिषेक खंडागळे, भीम गर्जना सामाजिक संघटनाचे राष्ट्रीय अध्यक्ष फिरोजभाई पठाण, महाराष्ट्र सचिव वाघमारे, तालुकाध्यक्ष रफीकभाई शाह,सामाजिक कार्यकर्ते रफीकभाई शेख, हाजी सद्दामभाई, निसार शाह, अकबरभाई आदी मान्यवर उपस्थित होते,

यावेळी हजरत गौसे आजम सेवा भावी संस्थाचे संस्थापक तथा पदाधिकारी मुख्तार सय्यद, अध्यक्ष सुल्तान शेख, उपाध्यक्ष असीम शेख, सचिव नौशाद शेख, यांचा हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला,सामाजातील उपेक्षित घटकांसाठी विविध सामाजाभिमुख उपक्रम राबविण्याचा संस्थाचा मानस असल्याचे यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages